मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन धोरण घोटाळा प्रकरणी, मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं १४ दिवस, म्हणजेच येत्या ३ एप्रिल पर्यंत वाढवली आहे. न्यायालयानं गेल्या ६...

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पहिला उपांत्य सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल किक्रेट स्पर्धेमध्ये पहिला उपांत्य सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. साखळी...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च...

प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या  एका विशिष्ट...

अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा उद्या १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. पुणे विभागातर्फे ८ मेळावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा, दिव, दमण आणि नगर...

केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत...

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या. त्यातल्या ९९ लाख २७ हजार मात्रा काल देण्यात आल्या. देशभरात काल कोविडचे ३७...

देशभरात सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ चाचण्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली विविध राज्य सरकारं आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ आजाराच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आय सी एम आर अर्थात...

सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासू आणि आश्वासक भागीदार म्हणून पाहत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेतल्या पॅन आयआयटीनं आयोजित...