भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली....

म्हाडाच्या भाडेकरू आणि रहिवाशांना थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या भाडेकरू आणि रहिवाशांना, अभय योजनेअंतर्गत थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट दिली जाणार आहे. जे रहिवाशी संपूर्ण थकित भाडे भरतील त्यांनाच हा...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...

भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली युद्धनौका आसियान भारत सागरी सरावात सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये आज पासून सुरु होणाऱ्या आसियान भारत सागरी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस दिल्ली या युद्धनौका दाखल झाल्या आहेत. सात दिवसांच्या...

भारताचं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी आज ओदिशा इथं केलं. कटक इथल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि...

राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत पुरवल्या आहेत. त्यापैकी अद्याप वापरल्या न गेलेल्या १४ कोटी ६८...

किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचा आजपासून आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून 'किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी' या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही मोहीम...

देशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६९ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य...

कोरोना नियंत्रणासाठी पंचसूत्री काटेकोरपणे अवलंबावी – पंतप्रधानांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि...

युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....