मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...
आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत. आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवक वीरेंद्र हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु,...
आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....
राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...
राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जेईई मेन २०२२ चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना जेईई मेन सत्र १ परीक्षेचा निकाल jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल. जून मध्ये...
लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्रसिंह आणि...
केंद्राने दिल्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ३७ कोटी मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आतापर्यंत लसीच्या ३७ कोटी मात्रा राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. लवकरच आणखी २३ लाख ८० हजार मात्रांचा पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात...
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर विमानतळाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा बौद्ध धम्माच्या विचारांचा केंद्रबींदू आहे, आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन म्हणजे बौद्ध धम्माला वाहिलेली आदरांजली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं....
विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...








