चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा मंत्री नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू वर्षाखेरीपर्यंत देशातल्या मालवाहतुकीच्या खर्चात सध्याच्या ४० टक्क्यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कपात होण्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे...
सोनिया गांधी यांच्यावर कोरोना पश्चात उदभवणाऱ्या आजारावर उपचार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पार्टीच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नाकावाटे रक्तस्त्राव सुरू झाला, त्यांनंतर त्यांना या महिन्याच्या १२ तारखेला नवी दिल्ली इथल्या सर गंगाराम...
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...
शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...
सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून लखनौ इथं सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौतल्या बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून सय्यद मोदी आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा सामना तान्या हेमंथ...
देशात बुधवारी ४४ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सुमारे ३३ लाख ८१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३६ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य...
ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आज आठवी बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आठवी बैठक आज दूरदृश्य पद्धतीनं होणार असून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. यावर्षी भारताद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या तेराव्या ब्रिक्स...
ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना केली सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयनं पाच वर्षात ४५०० मेगा वॉट वीज खरेदीची योजना सुरू केली आहे. ज्या राज्यांना ऊर्जेची टंचाई जाणवत आहे त्यांना या योजनेचा लाभ होईल, असं या...
२०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०२२-२३ मध्ये १२ हजार २०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत...
न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासंबंधीच्या नियमांचा मसुदा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपण आणि ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या आदर्श नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीनं आपल्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्व संबंधितांकडून ३० जून पर्यंत या मसुद्यावर सूचना,...









