भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गापैकी ८२ टक्क्यापेक्षा जास्त लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज लोहमार्गापैकी ८२ टक्क्यापेक्षा जास्त लांबीच्या लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. एकंदर ६५ हजार किलोमीटर्स अंतरापैकी ५३ हजार किलोमीटर्सचं विद्युतीकरण गेल्या महिन्यापर्यंत पूर्ण...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन केलं. हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी...

कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगाची कर्नाटक सरकारला नोटिस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटिस बजावली. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणी स्पष्टीकरण...

गहू निर्यातीवरील निर्बंध, देशांतर्गत मागणी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंधांमागे देशातली गव्हाची वाढती मागणी पूर्ण करणं आणि त्याचवेळी शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित करणं हाच प्राथमिक हेतू होता असं कृषी आणि...

ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं आहे. यासह तो २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. टोकिया ऑलिम्पिकमधला चीनचा सुवर्णपदक विजेता...

पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर...

जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानांमंत्र्यांसह अनेकांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे श्रीकृष्णांकडून विविध गोष्टी शिकण्याचीही संधी आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या...

तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर...

नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेत...

वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता – पियुष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षात 20 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूत तिरुपूर इथं काल ते...