Home ताज्या घडामोडी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मंजूर ताज्या घडामोडीराष्ट्रीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मंजूर By Ekach Dheya - October 4, 2022 103 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनीलाँड्रिंगप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयाच्या हमीपत्रावर देशमुख यांना जवळ-जवळ ११ महिन्यांनी कोठडीतून बाहेर यायची संधी मिळणार आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा