कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्यासंदर्भात मंत्री गटाची स्थापना
नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्या संदर्भात कायदेशीर आणि संस्थात्मक ढाचा तपासण्यासाठी सरकारने 24-10-2018 च्या आदेशानुसार मंत्री गटाची स्थापना केली आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सोसावा...
यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.
देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...
नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...
अहमदाबाद इथं आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज झालेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९६ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं मालिकेतले तीनही सामने जिंकून ३-० असं निर्भेळ...
आधार’ला नागरीक स्नेही बनवणार
कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही
नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...
मनसुख मांडवीय यांनी जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे केले अभिंनदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायनं आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी आजच्या जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे अभिंनदन केलं आहे. प्रधानमंत्री जनौषधी योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची हितचिंतक आहे, असं...
कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या
उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878
नवी दिल्ली : एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते. योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ...
राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार आहेत. इंदूर इथं होणाऱ्या परिषदेत मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मोदी यांच्या...








