‘महाभारत’ या दूरदर्शन मालिकेत ‘शकुनी मामा’ साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनच्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत 'शकुनी मामा'ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या...

स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये...

पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, परिसंस्था आणि विकास यामध्ये ताळमेळ साधणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित औद्योगिक कार्बनउत्सर्जन या...

लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या...

देशभरात आठ वर्षात ६६ विमानतळ उभारले गेले- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला आहे. त्याचबरोबर या आठ वर्षांत अनेक योजनांच्या माध्यमातून...

केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले असून, बाबा केदारनाथ पंचमुखी विग्रह डोली काल केदारनाथ मंदिरात पोहचली. या विशेष कार्यक्रमासाठी जवळपास २०क्विंटल फुलांची आरास करण्यात...

जलसंवर्धन क्षेत्रातल्या २० वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धन क्षेत्रात गेली २० वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बनासकांठा...

मुंबईसंदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा विधानसभेत तीव्र निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकच्या मंत्री, आमदारांनी महाराष्ट्र आणि मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यांचे तीव्र  पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले. कर्नाटकच्या मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी केल्याचा, तसंच...

तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करार

नवी दिल्‍ली : तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. देश तस्करीमुक्त करण्याच्या समान ध्येयाने एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वे सुरक्षा...

दाओसमध्ये विविध कंपन्यांसोबत राज्याचे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांमधल्या २३ कंपन्यांनी काल राज्याशी एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६...