आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....
मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी एनआयएचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए, अर्थात केंद्रीय तपास संस्थेनं मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी छापे मारले. मुंबईतल्या नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात हे छापे टाकले आहेत. या...
६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा वायव्य भारताच्या काही भागातून ६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मौसमी पावसाच्या...
राज्यांच्या पोलीस महासंचालकांना जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इतर देशांच्या सीमेलगत असलेल्या राज्यांच्या पोलीस महासंचालकांना सीमावर्ती भागात होत असलेल्या जनसांख्यिकीय बदलांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवी दिल्ली इथं ...
मनोज सिन्हा यांचं यूथ २० अंतर्गंत आयोजित केलेल्या हवामान बदल आपत्ती,जोखीम आणि जीवनशैली या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीर विश्वविद्यालयात यूथ २० अंतर्गंत आयोजित केलेल्या हवामान बदल आपत्ती,जोखीम आणि जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन...
तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...
हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हॉकी खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षिस दिलं जाईल अशी घोषणा काल भारतीय हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारताने विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक...
यंदाच्या पुलित्झर पुरस्कारात ४ भारतीयांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकारिता, लेखन, नाटक अशा क्षेत्रातील कार्यासाठी दिला जाणाऱ्या यंदाच्या पुलित्झर पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. जागतिक पातळीवर मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदा ४ भारतीयांना...
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ९६ नवीन रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९० रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात...
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईत दहशतवादी संघटनांचं जाळं उघड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा, एन आय एनं महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून ४४ ठिकाणी छापे घालून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसच्या १५ हस्तकांना काल अटक...









