२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...

देशांतर्गंत विमान प्रवासात प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि मासिकं द्यायला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गंत विमान प्रवासात प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि मासिकं द्यायला विमान कंपन्यांना परवानगी दिली आहे. कोविड १९ मुळं या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली...

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आजपासून चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू करत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने संग्रहित आणि पुनर्संचयित चित्रपटांचं प्रदर्शन आजपासून दर शनिवारी मुंबईतल्या पेडर रोड...

शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचा मुद्दा  विरोधी...

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ४५ ठिकाणी, दूरदृश्य प्रणालीद्वारे, नव्यानं भरती झालेल्या ७१ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. प्रधानमंत्र्यांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच...

संरक्षणविषयक सामुग्रीची निर्यात ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची संरक्षणविषयक सामुग्रीची  निर्यात २०२४-२५ पर्यंत ५०० कोटी अमेरिकन डॉलर्सवर घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सकाळी बंगळुरू...

मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूतल्या मदुराईमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागून १० जणांचा मृत्यू झाला आणि ७ जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  खासगी व्यक्तींनी आरक्षित केलेला हा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ईशान्येकडच्या राज्यांसाठीच्या १७ हजार ५०० रुपये खर्चाच्या २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आणि ते देशाला...

भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल...