शीख समाजाच्या नववर्ष दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख समाजाच्या नववर्षदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहेगुरु सर्वांना आरोग्य आणि समृद्धीचं वरदान देतील, त्यांची शिकवण आपल्या तेजाने साऱ्या जगाला उजळत राहील...
दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या तज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा...
प्रधानमंत्री यांनी मुंबईत राजभवन येथे केले क्रांती गाथा – गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. राज्यपाल भगतसिंग...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली छत्तीसगडच्या जगदलपूर इथं २६ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. आदिवासी बस्तर विभागाचं विभागीय मुख्यालय असलेल्या जगदलपूर इथं त्यांनी २६ हजार कोटी...
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वाहतूक यंत्रणा देशातली अत्यावश्यक बाब असून महाराष्ट्र राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे ५ ते ६ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क्स उभारण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय...
नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्थेची मोठी भूमिका – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्था मोठी भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिवसाचं औचित्य साधून सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात...
देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशभरात शौचालयांची उभारणी...
मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं....
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...









