लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या...

ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...

प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली...

अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...

युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...

राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून...

देशाला मजबूत करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला मजबूत बनवण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असून, सरकार या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं झालं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ७४ लाखाच्या...

गरीब क्षयरुग्णांच्या देखभालीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची निःक्षय मित्र योजना सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गरीब क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निःक्षय मित्र ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरु केली आहे. भारताला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याच्या ध्येयाचा...

दिव्यांगजनांच्या सोयीसाठी, तयार वाहनांमध्ये बदल केलेल्या वाहनांचे तात्पुरत्या नोंदणी द्वारे रुपांतर करण्यासाठीची अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 9 फेब्रुवारी 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्याद्वारे दिव्यांगजनांच्या सोयीसाठी ज्या वाहनांमध्ये बदल केले आहेत, अशा वाहनांचे तात्पुरत्या...