प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड आहे –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी, जल जीवन अभियान हा राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा मापदंड असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं पहिल्या...
लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या...
ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...
ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...
नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाची सुनावणी जलदगतीनं झाली, तर हा खडला दोन महिन्यात निकाली निघेल, असं सीबीआयनं आज सांगितलं. या खटल्याच्या निर्णयाला बराच वेळ लागणार असल्यानं...
गेल्या 8 वर्षांत देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 67 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या गेल्या आठ वर्षांमध्ये 67 टक्के ने वाढली आहे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी संसदेत दिली. 2014 पूर्वी...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...
देशाला मजबूत करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला मजबूत बनवण्यासाठी पंचायत राज व्यवस्था मजबूत बनवणं आवश्यक असून, सरकार या दिशेनं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये...
दिव्यांगजनांच्या सोयीसाठी, तयार वाहनांमध्ये बदल केलेल्या वाहनांचे तात्पुरत्या नोंदणी द्वारे रुपांतर करण्यासाठीची अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 9 फेब्रुवारी 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्याद्वारे दिव्यांगजनांच्या सोयीसाठी ज्या वाहनांमध्ये बदल केले आहेत, अशा वाहनांचे तात्पुरत्या...
केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग मध्ये जोरदार पावसामुळं केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. राज्य हवामान विभागानं नैनिताल, चंपावत पिठोरागड, बागेश्वर, देहराडून, तिहारी आणि...