बृजभूषण यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन, कुस्तीपटूंचं आंदोलन मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटू यांच्यातील वादात लक्ष घालत भारतीय ऑलिंपिक संघटनेनं मोठा निर्णय घेतला असून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या...
भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण
मुंबई : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा...
नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर...
भारताच्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाच्या संकेतस्थळाचं आणि बोधचिन्हाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष...
सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...
भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून...
नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२१ चे निकाल काल केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केले. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी काल आयोगानं आपल्या...
जल पुरवठा, स्वच्छता अभियान आणि जलसुरक्षा कार्यक्रमात देशानं मोठं यश मिळवल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ग्रामीण भागातली १० कोटी घरं ही पाईपद्वारे केलेल्या जल पुरवठ्यानं जोडले गेले असून देशासाठी हे एक मोठं यश आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं...









