चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाताना विशेष काळजी घेण्याचं केंद्र सरकारचं विद्यार्थ्यांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परदेशात जाताना विद्यार्थ्यांनी संबंधीत देश निवडताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय नियामक आयोगानं केलं आहे. विशेषत: चीनच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लसमात्रांची एकूण संख्या १३३ कोटी ९० लाखाच्या वर गेली होती. आज सकाळपासून...
देशाचं नवं शैक्षणिक धोरण महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं शैक्षणिक धोरण हे महात्मा गांधी यांनी दिलेल्या 'नयी तालीम' चं अनुकरण करत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज...
देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी...
चुकीची माहिती पसरविणाऱ्य़ा २२ युट्युब चॅनेलवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा तसंच परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यु ट्युब चॅनेलचं प्रसारण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं थांबवलं आहे. यातली १८...
पहिल्या जागतिक अन्नसुरक्षा दिन कार्यक्रमाचे डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली : योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला जन चळवळीचे स्वरुप द्यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातल्या जनतेला...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
नवी दिल्ली : माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही...
बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात...
देशभरात आतापर्यंत १९२ लाख ९३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ९३ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी ५७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा...
बँकेची परीक्षा आता मराठीतूनही होणार, केंद्र सरकारची घोषणा
बँक भरतीची परिक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी खूशखबर आहे. कारण, सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतून घेतल्या जाणाऱ्या विभागीय ग्रामीण बँकांच्या परिक्षा आता मराठीतही होणार आहेत. केंद्र सरकारने हा महत्वूपर्ण निर्णय...









