छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत...

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरचा दर दोनशे रुपयांची कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळं मुंबईत घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत ९०२ रुपये होईल. आज नवी दिल्लीत झालेल्या...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

देशाच्या उत्तर भागात आणि राज्यात थंडीची लाट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आली असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट आहे. राज्यातही तापमानात मोठी घट झाली असून नाशिक जिल्ह्यात...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील बलिया येथील 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या...

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया येथील चिटबाडा गावात 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी...

कोविड व्यवस्थापनाचं परिक्षण करण्यासाठी देशभरातल्या सर्व रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉक ड्रिलचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड व्यवस्थापनाचं परिक्षण करण्यासाठी देशभरातल्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये रुग्णालयातल्या पायाभूत...

श्रीलंकेत कोलंबो इथं ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय उच्च आयोगानं चौऱ्ह्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. भंडारनायके स्मारकातल्या आंतरराष्ट्रीय संमेलन हॉल इथं होत असलेल्या नागालँडच्या...

डिजिटल वैयक्तिक माहिती सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी DPDP बिल अर्थात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३ वर स्वाक्षरी केली. DPDP विधेयक ९...

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार असून, त्याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. भाजपाचे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...