डिजिटल वैयक्तिक माहिती सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यानंतर, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी DPDP बिल अर्थात डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३ वर स्वाक्षरी केली. DPDP विधेयक ९...

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार असून, त्याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. भाजपाचे...

माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत...

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरासंबंधीची याचिका सर्वोच्च न्य़ायालयाद्वारे अमान्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १४ विरोधी पक्षांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय - ईडी, यासारख्या केंद्रीय संस्थांच्या गैरवापरासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार...

मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधी...

टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम – केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ लाख ५० हजार टपाल कार्यालयं कोअर बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे आर्थिक समावेशन, आंतरकार्यक्षमता आणि, अखंड बँकिंग प्रक्रिया सक्षम झाली असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका...

देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून दुप्पट झाल्याची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील विमानतळांची संख्या २०१४ मधील ७४ वरून आता १४८ पर्यंत म्हणजेच जवळपास दुप्पट झाली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. ते...

शेतकऱ्यांसाठी तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना केंद्र सरकारकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुमारे तीन लाख ७० हजार कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहन योजना काल जाहीर केली. या अंतर्गत युरियाची ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना २४२ रुपयालाच...

डिजीलॉकर सह खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे एकत्रीकरण केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडाप्राधिकरणानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रं, डिजीलॉकरच्या माध्यमातून एकीकृत केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंग...

भारत – चीन सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. सकाळच्या सत्रात कॉंग्रेस, डिएमके आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...