विमान कंपन्यांची कामगिरी तसंच त्यांच्याकडून ग्राहकांना देण्यात येणारी सेवा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील एरोस्पेस उत्पादनाची पुरवठा साखळी विस्तारण्यास मदत व्हावी यासाठी सरकारच्या प्रत्येक संबंधित विभागाकडून त्यादृष्टीनं आवश्यक असलेल्या गोष्टींची रूपरेषा देणारी सहयोगी योजना सादर करावी, अशी सूचना केंद्रीय...

संरक्षण क्षेत्रासीठीच्या एकूण निधी पैकी 70 टक्के निधी देशांतर्गत निर्मितीसाठी राखीव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत संशोधनाला आणि निर्मितीला प्राधान्य देणारा या वर्षीचा अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर या विषयावर आयोजित...

किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे...

द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना असल्याचं केंद्रीय रस्ते...

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ अशी बरोबरी...

डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या,...

ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका आदेशाला, आव्हान देणारी ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. तसंच ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय गृहखात्याच्या...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...

अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी...

सरकारी नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना प्रधान मंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं रोजगार मेळ्याच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रसरकारचे विविध विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे ७१ हजार उमेदवारांना दूरदृश्य...