भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ...
इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या मोटारीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या जगातल्या पहिल्या गाडीचं अनावरण केलं. जगातलं पाहिलं फ्लेक्स-इंधनावर चालणारं विजेचं वाहन सुरु...
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज...
14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 14 फ्रेंच कंपन्या महाराष्ट्रात 5 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे 5 हजार 300 थेट रोजगार निर्माण होणार आहेत. असल्याची माहिती यावेळी देण्यात...
उदयपूर इथं G20 समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक काल पार पडली.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२०समुहाच्या भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत काल, राजस्थानमध्ये उदयपूर इथं जी-२० समुहाच्या शाश्वत वित्तीय कार्यकारी गटाची दुसरी बैठक पार पडली. २०२३ या वर्षाकरता सर्वसहमत कृती आराखडा तयार करण्याच्या...
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक 2023 काल राज्यसभेत मंजूर झालं; लोकसभेत हे विधेयक या आधीच मंजूर झालेलं असल्यानं या विधेयकाला आता संसदेची मंजुरी मिळाली आहे....
राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड...
महिलांसाठीच्या खेलो इंडिया दस का दम स्पर्धांचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सक्षमीकरणाचं प्रतिबिंब क्रीडाक्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीत पहायला मिळतं असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिला खेळाडूंसाठी केंद्रीय क्रीडा...
भविष्य निर्वाह निधीवर ८ पूर्णांक १५ दशांश टक्के व्याज देण्याची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज देण्याची शिफारस आज केली. यापूर्वी...
सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...