युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...
सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर
नवी दिल्ली : लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची भूमिका महत्त्वाची आहे आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं झालं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ७४ लाखाच्या...
खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली. आयोगाच्या उलाढालीत गेल्या ९...
भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ लष्करी सराव बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ हा संयुक्त लष्करी सराव काल बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु झाला. ५ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या या सरावाची ही १०...
देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डीजीटल रुपी चलनाच्या वापरला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी...
राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन असल्यानं कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व निर्णय देशहित मनात ठेवून घेतले आहेत. राष्ट्र प्रथम हा दृष्टीकोन समोर ठेवून निर्णय घेत असल्यानं कुठलाही कठोर निर्णय घेणं कठीण वाटत नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
ऑस्करसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं जाहीर केलेल्या पात्र चित्रपटांच्या यादीत भारतातल्या ८ चित्रपटांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या ३०१ चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली. त्यात देशातल्या गंगुबाई काठियावाडी, कांतारा, द काश्मिर फाइल्स, छेल्लो शो -...
नवी दिल्लीत भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या चर्चेची पाचवी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधल्या राजकीय, व्यापार आणि आर्थिक वाणिज्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर उभय...
जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार असल्यानं राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळालं ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं...









