प्राप्तिकर विभागाकडे १ कोटीहून अधिक परतावा अर्ज दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा अर्ज कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे. गेल्यावर्षी...

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे....

शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीत-युद्धा नंतरच्या काळातला सर्वात मोठा लष्करी सराव आयोजित करण्याची नाटो देशांची योजना असून, पुढल्या वर्षाच्या वसंत ऋतूत हा सराव सुरु होईल. या सरावामध्ये  ५०० ते ७००...

जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय लष्करान उधळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज पहाटे हाणून पाडला. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी उडवलेले एक क्वाडकॉप्टर पण नियंत्रण...

भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चलन फुगवट्याचा दबाव दूर होत असल्यानं, भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. मजबूत सूक्ष्म आर्थिक धोरणं,...

आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक समावेशनाद्वारे विकासाचं नवं प्रारुप भारताने घडवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अंदमान बेटांवर पोर्ट ब्लेअर इथल्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन...

आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाकडे सहकार्याची राज्य सरकारची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनानं सहकार्य करावं, त्यासाठी उपाययोजना आखाव्यात अशी मागणी, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय...

नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला...