स्वस्त, दर्जेदार औषध उत्पादनांकरता संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्नांची गरज -नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगली ख्याती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनं तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानी असलेला...
देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी...
इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उपग्रहांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इस्रो लवकरच लघु उपग्रह प्रक्षेपणाचं काम खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणार आहे. लघु उपग्रह प्रक्षेपण खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्यासाठी बोली प्रक्रियेमार्फत निर्णय...
महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष...
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असल्यानं त्यांना...
मुलींच्या १२ व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारताला २ रौप्य आणि १ कांस्य पदकं, १...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्टोरोझ स्लोव्हेनिया इथं १३ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुलींच्या १२ व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाडमध्ये, भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत, २ रौप्य आणि १ कांस्य पदकं,...
विक्रम लँडरचा हॉप एक्सपेरिमेंट यशस्वी, लँडर आता निद्रावस्थेत गेल्याची इस्रोची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रम लँडरने काल छोटीशी उडी घेतली आणि ते पुन्हा यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. याला हॉप एक्स्परिमेंट असं म्हणतात....
संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी आणि खासदारांचं निलंबन याबद्द्ल खासदार शरद पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिलं आहे. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच दिवशी...
दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नसल्याचं परराष्ट्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे बळी गेलेले आणि त्यांना शह देणारे यांच्यात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही असं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलं. ते शांघाय सहयोग संघटनेच्या...









