देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...
नामिबिया इथून भारतात आणलेल्या साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नामिबिया इथून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात या साडेचार वर्षांच्या मादी चित्त्याला गेल्यावर्षी...
भारत – चीन सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं.
सकाळच्या सत्रात कॉंग्रेस, डिएमके आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका असल्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी भारतानं केली आहे. अफ्रिकेच्या सहभागा शिवाय अन्य देशांच्या...
प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...
डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारनं आयुष्मान भारत आरोग्य अर्थात आभा कार्ड नावाचं डिजिटल हेल्थ आयडी कार्ड देशभरात सुरू केले असून या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या,...
परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह भारतात लवकर परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह लवकर भारतात परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल आजपासून सुरू होईल. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती...
अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्टस आणि कॉमिक क्षेत्रात २० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्मितीची क्षमता असल्याचं सरकारने म्हटलं आहे. येत्या १० वर्षात या क्षेत्रात १६ ते...
इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...
मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...









