सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर...
ठाणे बनावट नोटा प्रकरणी दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे बनावट नोटा प्रकरणात मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयानं काल दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४८९ (क) , ४८९(ब)...
ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....
जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि...
इम्रान खान यांची इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जामीनावर मुक्तता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन राज्य सरकारनं मागे घेतलं आहे. राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांच्या परवानगीनं परवा यासंदर्भातले आदेश जारी केले. निलंबनाचा दिवस...
तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात नवीन नियमावली जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्याच्या इशाऱ्यांसंदर्भात केंद्र सरकारनं नवीन नियमावलीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार आता ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणाऱ्या कार्यक्रमात तंबाखू उत्पादनांचा वापर...
आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक...
SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे....
शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान...