एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...
केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र...
रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...
जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
INS ‘वागीर’ पाणबुडी आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी, INS 'वागीर' आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार आहे. ही भेट ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्शभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. 'ग्लोबल...
२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...
देशात ताण-तणावमुक्त संस्कृती निर्माण करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ताण तणाव मुक्त संस्कृती निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते आज जागतिक होमिओपथी दिनाच्या निमित्तानं नवी दिल्ली इथं आयोजित वैज्ञानिक...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...