प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...

चंदा आणि दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिला दिलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातले आरोपी, बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला...

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय...

दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्थेच्या आव्हानांना लवचिकतेनं सामोरं जाण्यासाठी दक्षिण आशियाई देशांनी ऊर्जा सहकार्य व्यवस्था मजबूत करावी असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं आहे. ते...

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी...

साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांना कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली असून. साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं...

प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...

शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्राधन यांनी काल सांगितलं....