विरोधक दिशाहीन असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी आगामी काळातही विरोधातच बसण्याची मानसिक तयारी केली आहे, हेच त्यांच्या वर्तनावरुन दिसतं, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संसद भवन...
आतापर्यंत मालदीवमधील 818 अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले, ज्यात एसीसी मालदीवच्या 29 अधिकाऱ्यांचाही समावेश
नागरी सेवांच्या योग्य वितरणासाठी सनदी अधिकाऱ्यांनी डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारावे - महासंचालक व्ही. श्रीनिवास यांनी केले आवाहन.
लोकांच्या जीवनात सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी संघभावना आणि ज्ञानाची परस्पर देवाणघेवाण आवश्यक - व्ही....
पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसल्याचा शरद पवार गटाचा केंद्रीय निवडणूक आयोगापुढं दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा शरद पवार यांच्या गटानं आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीत केला. पक्षाचे ९९ टक्के...
भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, जवळपास एक लाख 60 हजार...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात काल ढगफुटी...
केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या...
ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.
गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या...