चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह  आणि भाजपा नेते...

बूथ पातळीवर सेवा हेच कामाचं माध्यम – प्रधानमंत्री

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भोपाळ इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ‘मेरा, बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमाअंतर्गत भोपाळच्या मोतीलाल...

महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत...

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोहळ्यात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने खादी आणि हातमाग कारागिरांसाठी भरपूर कामं केली असून खादी  उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीत...

चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...

देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभरातून श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहिदांना आज देशभर श्रद्धांजली वाहिली जात आहे. आज संसद भवन परिसरात या हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दहशतवादी...

2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या डेटाचा अहवाल तयार ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बॅंकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी...

अदानी घोटाळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समूहाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत,...

देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५...