चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं प्रकाशित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रयान-3 या अंतराळयानानं घेतलेली दोन छायाचित्रं काल रात्री प्रकाशित केली. यानातल्या लँडर इमेजर कॅमेऱ्यानं 14 जुलै 2023 रोजी घेतलेलं पृथ्वीचं...

शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असं मेधा पाटकर यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यवस्थेमुळे शेतकरी,शेतमजूर,आणि कामगार नागवला जात आहे,त्याकडे लक्ष दिलं जात नाही,असं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.त्या सोलापूरमधे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी किमान...

भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात  रेपो दरात  25 बेसिस अंकांची म्हणजे पाव  टक्के वाढ...

रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका...

प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...

कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात...

तृण धान्यांची वाढती मागणी छोट्या शेतकऱ्यांना बळ देणारी आहे – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या प्रस्तावानंतरच आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला; या निर्णयामुळे तृणधान्याचं उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून...

रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...

यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...

नचेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालची क्रिकेट निवड समिती बरखास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे. नवीन समितीच्या सदस्यपदासाठी  बीसीसीआयनं  अर्ज मागवले असून अर्ज सादर...