जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक माहितीवर आधारित जातीनुसार पाहणी २०२२ च्या दुसऱ्या भागाचा अहवाल बिहार विधानसभेसमोर येत्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. ही माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार...

बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची  नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड...

माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत...

विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारचे चौकशीचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही कथित सरकारपुरस्कृत हॅकर्स मोबाईलवर हल्ले करू शकतात अशा ऍपल कंपनीनं दिलेल्या इशाऱ्यावर काही विरोधी नेत्यांच्या कथित दाव्यांबाबत सरकारनं चौकशीचा आदेश दिला आहे. सरकार या...

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह  आणि भाजपा नेते...

स्वदेश निर्मित “प्रचंड” हेलिकॉप्टर्स संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते हवाईदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी आज स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर्सचा भारतीय वायुसेनेत समावेश केला. जोधपूर इथल्या भारतीय वायुदलाच्या तळावर  झालेल्या समारंभात या...

चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान साध्य करण्याचा भारतीय अंतराळ संशोधन...

भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपतींची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करतांना राष्ट्रपती म्हणाल्या की, जवळपास एक लाख 60 हजार...

मणिपूरमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्राच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन...