२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...
ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आज ते संबोधित करत...
राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी आडनावावरुन जाहीर सभेत केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका आज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना ठोठावलेली...
‘आयएनएस तरमुगली’ युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ‘आयएनएस तरमुगली’ या युद्धनौकेचा काल विशाखा पट्टणम इथल्या नौदलाच्या तळावर आयोजित समारंभात भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. २००६ मध्ये...
देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल...
देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट, तर या सरकारला खाली खेचणं हेच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला उज्वल भविष्याकडे नेणं हे या सरकारचं उद्दिष्ट आहे तर या सरकारला खाली खेचणं हेच विरोधी पक्षाचं उद्दिष्ट आहे अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज...
ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटीच्या...
राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...
भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या क्रूझ क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत प्रवाशांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असं बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात...
भारताच्या तंत्रज्ञानयुगात सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भूमिका फार मोठी असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील आपले प्रयत्न अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले आहेत : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : सेमीकॉन इंडिया 2022 या परिषदेला मिळालेल्या यशानंतर, डिजिटल भारत...