बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय द्रास ते पुणे मोटार सायकल रॅलीचे आयोजन

नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

4 लाख 62 हजार 83 क्रीडापटूंची स्पोर्टस् पोर्टलला भेट

नवी दिल्ली : युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल टॅलेंट सर्च पोर्टल अर्थात राष्ट्रीय उत्कृष्ट क्रीडापटू शोध पोर्टल 28 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात...

15 व्या वित्त आयोगाच्या 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोग सत्र 30 नोव्हेंबर 2019 च्या विस्ताराला मंजुरी दिली आहे. यामुळे आयोगाच्या वित्त प्रकल्पाच्या सुधारणांसाठी आणि...

भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे. सीबीआयनं भ्रष्टाचार...

ग्राहकांना अबाधित सेवा द्या – संजय धोत्रे

अकोला : टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असे  आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. त्यांनी अकोला येथे...

प्रधानमंत्री करणार डेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरुदासपुर जवळडेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर तेडेरा बाबा नानक इथं सभा घेतील. या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात...

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. विद्‌वान आणि उत्कृष्ट प्रशासक, आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या कालखंडात त्यांनी देशाचे...

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मोहिमेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष...

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना केली अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे चार हजार ३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन लेखापरीक्षकांना काल रात्री अटक केली. जयेश संघानी आणि केतन...