ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सर्वोदयी आणि विनोबांचे निकटवर्ती रामभाऊ म्हसकर यांचं काल सायंकाळी पुसद इथं निधन झालं. ते ९६ वर्षाचे होते.
कर्नाटकातल्या जमखंडी गांवचे रामभाऊ १९४५ साली गांधीजींच्या सेवाग्राम...
१६ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फची रंगतदार सोहळ्यानं सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२०...
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला बहुमत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे. 288 पैकी 264 जागांचे...
शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसात पावसाचा व्यत्यय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी पावसामुळं व्यत्यय आला. पावसामुळे आजचा खेळ अजून सुरू झालेला...
देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक कोणार्क इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या खनिजसंपन्न राज्यांच्या खनिकर्म आणि उद्योग मंत्र्यांची दोन दिवसीय बैठक आज ओदिशात कोणार्क इथं सुरु होत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी...
सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा सरकारचा निर्णय
नवी दिल्ली : सियाचिन तळापासून कुमार पोस्ट पर्यंतचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लडाख क्षेत्रात पर्यटनाला प्रोत्साहन देणं तसंच...
अशासकीय संस्था, नागरी संस्था आणि संबधित घटकांनी पंतप्रधानांच्या ‘ हर घर दस्तक ’ मोहिमेला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम घरोघरी घेऊन जाण्याच्या कामी स्वयंसेवी संस्था संघटनांचं सहकार्य मिळावं याकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल एका बैठकीचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख...
विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...
नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...









