प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी 47 लाख जणांना लाभ-डॉ. हर्ष वर्धन

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी सुमारे 47 लाख व्यक्तींना उपचार उपलब्ध होऊ शकले आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 21 हजारांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित झाली...

एकदा वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे – मोदी

नवी दिल्ली : एकदाच वापराचे प्लास्टिक लोकांनीच हद्दपार करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून ते जनावरे व माशांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू...

जेएनयू प्रांगणात 12 नोव्हेंबर 2020 रोजी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.30 वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील स्वामी विवेकानंदांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.  केंद्रीय शिक्षणमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. स्वामी विवेकानंदांचे तत्वज्ञान आणि...

नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या...

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं अमित शहा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या सात वर्षात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. आपत्ती आणि प्रतिसाद या...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त...

आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांचा संप मागे

नवी दिल्ली : आयुध कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. एआयडीएफ, आयएनडीडब्ल्यूएफ, बीपीएमएस आणि सीडीआरए कर्मचारी संघटनांची संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण सामग्री उत्पादन खात्याच्या सचिवांशी 14 ऑगस्टपासून चर्चा सुरु...

ई-फार्मसीद्वारे औषधांची विक्री

नवी दिल्ली : जीएसआर 817 (ई) 28 ऑगस्ट 2018 द्वारे, सरकारने औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1945 मध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्याकरीता मसुदा नियम प्रसिद्ध केले. ई-फार्मसीद्वारे औषध विक्री आणि वितरणाच्या...

शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार; गुरुवारी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांची वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली असून 3 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना...

‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत...