महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लद्दाखमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल...
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध...
ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.सुधारित योजने अंतर्गत,आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून,एकूण पाच आर्थिक वर्षांच्या...
आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका...
काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...
वंदे भारतसह सर्व गाड्यांच्या वातानुकूलित प्रवास भाड्यात २५ टक्के कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंडळानं सर्व रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं...
राज्यात संरक्षण उद्योग उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारची मुद्रांक शुल्क माफी आणि अनुदान योजनेला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि मुद्रांक शुल्कात १०० टक्के सुट...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त विविध नेत्त्यांच त्यांना अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. २८ मे १८८३ रोजी सावरकरांचा नाशिक जिल्यातल्या भगूर इथे जन्म...
कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात आयसीएमआर घाई करत असल्याचा माकपचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गावरची लस तयार करण्याच्या कामात भारतीय वैद्यक संशोधन परिषद विनाकारण घाई करत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केला आहे.
पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर...
छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली.
चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...











