प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मुदत पुढच्या ५ वर्षांसाठी वाढवायला केंद्र सरकारची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या PMEGP अर्थात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पुढील पाच वर्षांसाठी पुढे सुरू ठेवण्यास केद्र सरकारनं मान्यता दिली आहे. सुमारे १३...

‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनानं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून...

प्रधानमंत्री २६ तारखेला आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधित करणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असून आपले...

पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयात डेअर डेव्हिल्स शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने 1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला 52 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, या विजयाचा उत्सव म्हणून, लष्कराच्या दक्षिण  कमांडने 4 नोव्हेंबर 2023 रोजी, पुण्यातील मिल्खा सिंग क्रीडा...

कोरोनाच्या संकटातून जग पूर्वपदावर येत असल्याचे जी-20 देशांच्या परिषदेत संकेत, रोम जाहीरनामा स्वीकृत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये रोम इथं जी-20 देशांच्या परिषदेत सर्व देशांच्या नेत्यांनी रोम जाहीरनाम्याचा स्वीकार केला. जी-20 रोम परिषदेनं कोरोनाच्या संकटातून आर्थिक, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि खासकरून...

आसाममध्ये गुवाहाटीत तिसरी ”खेलो इंडिया” क्रीडा स्पर्धा आजपासून सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये गुवाहाटी इथं आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे, त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे. या तिसऱ्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये देशभरातले, साडेसहा...

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून सकाळी अतिशय गंभीर झाली आहे. दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४१४  इतका नोंदला गेला. सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली परिसरातील वायू प्रदूषण...

हिंसाचारावर राज्यसभेत होणार चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज ईशान्य दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारावर चर्चा होणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी सदस्यांनी केलेली ही मागणी संसदीय कारभार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मान्य केली...

जी-ट्वेंटी परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सर्वपक्षीय नेत्यांना मार्गदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नवी दिल्लीत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस...

१२ ते १८ वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीकरण चाचणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची चाचणी आजपासून नागपुरात सुरू होणार आहे. काल नागपुरात १२ ते १८ वयोगटातल्या एकूण १०० मुलांची निवड करण्यात आली. त्यातून ५०...