दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल देशभरातील एकतीस शिकवणी वर्गांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शिकवणी वर्ग चालवणाऱ्या 31 संस्थाना नोटीसा बजावल्या आहेत. तसंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल नऊ संस्थांना दंडही ठोठावण्यात आला...
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्युनॉस आयर्स इथं अर्जेंटिनाविरुद्ध आज झालेल्या हॉकीच्या चौथ्या आणि अंतिम सराव सामन्यातही भारतानं विजय मिळवला आहे. ऑलिंपिक विजेत्या अर्जेटिनाचा भारतानं 4-2 असा पराभव केला. भारताच्यावतीनं...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी...
देशातल्या नागरीकांसाठी १ लाख ७० हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार थंडावल्याने रोजगाराला मुकलेल्या गरीबांना मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर...
खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत वचनबद्ध – केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेळांमधे पारदर्शकता यावी याकरता भारत सदैव वचनबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. जागतिक डोपिंग विरोधी संस्था 'वाडा'चे अध्यक्ष विटोल्ड बांका...
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’
नवी दिल्ली : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता” (इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा "महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता" साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायायलयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यकाळ पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायायलयानं आज राज्य निवडणुक आयोगाला दिले. बृहन्मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या...
सर्वांसाठी घरं देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आश्वासन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांसाठी घरं देण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं असून गरीबांचे हाल संपुष्टात आणण्याची वेळ आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते आज जीएचटीसी अर्थात जागतिक...
देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे...
फास्टटॅग वसुली रांगेत घुसणाऱ्या अवैध गाड्यांना दुप्पट टोल आकारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैध फास्टटॅग नसलेली वाहनं टोल नाक्यांवर फास्टटॅग वसुलीच्या रांगेत घुसली तर त्यांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि महामार्ग मंत्रालयाने या बाबतची...











