तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं...

‘आयुष्मान भव’ मोहिमेचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवेपासून कोणतंही गाव वंचित राहू नये. देशातले सर्व नागरिक निरोगी असतील तरच निरोगी भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं....

देशात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ७२२ नवे रुग्ण देशभरात काल आढळले तर १३४ जणांचा काल या आजारानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ हजार ५४९...

आगामी काळात डिजिटल जनगणना केली जाईल- अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं आणि शंभर टक्के अचूकतेनं होईल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केला. आसाममधल्या कामरूप जिल्ह्यात जनगणना...

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना लवकरच लंडनला सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना पोहोचविण्यासाठी ४ ते ७ एप्रिल दरम्यान एअर इंडिया विशेष विमानानं उड्डाण करणार आहे. दिल्ली आणि मुंबईहून ही विमान या प्रवाशांना लंडनला सोडतील.

प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागराला संपर्क, समृद्धी आणि सुरक्षेचा सेतू बनवण्याचं आवाहन करतानाच, सद्यस्थितीत प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी आज सांगितलं.  ते बिमस्टेक...

भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ...

सोन्याची देवाणघेवाण आणि स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी सेबीची स्वतंत्र नियमावली निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीनं स्वतंत्र गोल्ड एक्सचेंज आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी स्वतंत्र नियमावली निश्चित केली आहे. सेबीच्या काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. नियमांनुसार सर्व...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...