भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं  स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थीं शेतकऱ्यांना ९ व्या हप्त्याचं वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या ९ व्या हप्त्याचं वाटप करण्यात आलं. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या...

नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...

बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...

भारत एक नवी विकास वित्तीय संस्था बनण्यासाठी सज्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी तीन वर्षांमध्ये आरंभी सुमारे ३ बिलियन डॉलर्सचं पेडअप भांडवल आणि ६९ बिलियन डॉलर्स ऋण पुरवठ्याचं उद्दिष्ट यांच्या बळावर भारत एक नवी विकास वित्तीय संस्था...

टाटा रिअँलिटीच्या इंटेलियन आयटी पार्कचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भूमीपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटींची थेट गुंतवणूक आणि सुमारे सत्तर हजार जणांना रोजगार देणाऱ्या टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात...

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य...

हिमाचल प्रदेशात सर्व पात्र लाभार्थींना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमधील आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेतील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्राणलीच्या माध्यमातून आज सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूरही...

कोरोना काळात विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्यांकडून ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात विनातिकीट आणि नियम मोडून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून १५ जून २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या काळात ४ कोटी ९५ लाख रुपयांचा दंड...

नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...