माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनी देशभरातून आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज तिसरा स्मृतिदिन. वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमीत्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू,...
ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा अमित शहा यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2036 च्या ऑलिंपिकसाठी गुजरातच्या मागणीबाबतच्या तयारीचा काल प्राथमिक आढावा घेतला. अहमदाबादमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शहा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पायाभूत सुविधा कालबद्ध...
कोविड 19 वरील लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ICMR प्रयत्नशील
नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
कोव्हॅकसिन...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफीचा शासन निर्णय जारी
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबईहून कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी...
देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला केंद्र सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सर्व चित्रपटगृह उद्यापासून १०० टक्के आसन क्षमतेनं चालवायला परवानगी देण्यात आली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. चित्रपटगृह चालकांनी शक्यतो ऑनलाइन...
देशभरातल्या 42 लाख सरकारी शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठीच्या ‘निष्ठा’ या प्रशिक्षण कार्यक्रमाचा केंद्रीय मनुष्यबळ विकास...
नवी दिल्ली : प्राथमिक स्तरावरच्या शिक्षणाची फलश्रुती सुधारण्यासाठीच्या राष्ट्रीय मिशन ‘निष्ठा’ चा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान ‘नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल...
लोकसभेत वित्त विधेयक २०२३ मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज आवाजी मतदानानं वित्त विधेयक २०२३ मंजूर करण्यात आलं. याबरोबरच लोकसभेतली अर्थसंकल्पाविषयीची प्रक्रीया आज पूर्ण झाली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळं...
स्वातंत्र्यदिनी अंतराळातही डौलाने फडकला तिरंगा ध्वज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने स्पेस कीड्झ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने ही अभिमानास्पद कामगिरी...
संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या...
राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीच्या मुलांबरोबर लष्कर प्रमुखांचा संवाद
नवी दिल्ली : राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीवर असलेल्या रामबाण, रिसी आणि राजोरी प्रांतातील 20 आणि बारामुल्लामधल्या 120 विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीला भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या गटाने लष्कर प्रमुख जनरल बिपीन...











