नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान शौर्य गाजवणाऱ्या चौदा पोलिस कर्मचाऱ्यांना एक श्रेणीची बढती देण्याचं राज्य सरकारनं आज जाहिर केलं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांन ही माहिती दिली.

या चौदा जणांनी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मोलाची कामगीरी बजावली होती, तर तुकाराम ओबंळे हे त्यात शहीद झाले होते.