देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट – मंत्री अर्जुन मुंडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वे कटीबद्ध असून, देशातल्या रेल्वे अपघातात कमालीची घट झाली असल्याचं आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण...
भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ...
जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचे उद्घाटन होणार आहे.
"सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण " ही...
विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या विकसनशील तसंच विकसित देशांच्या तुलनेत भारत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींवर...
उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही सुरक्षित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार...
प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत कोविड-१९ संदर्भात देशातली परिस्थिती तसेच विविध मंत्रालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे....
भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना लवकरच लंडनला सोडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना पोहोचविण्यासाठी ४ ते ७ एप्रिल दरम्यान एअर इंडिया विशेष विमानानं उड्डाण करणार आहे.
दिल्ली आणि मुंबईहून ही विमान या प्रवाशांना लंडनला सोडतील.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणी प्रति बांधिलकी व्यक्त करत अभ्यागतांची परिषद संपन्न
नवी दिल्ली : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या वचनबद्धतेसह अभ्यागतांची परिषद संपन्न झाली. तत्पूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज ‘उच्च शिक्षणात एनईपी 2020 च्या अंमलबजावणीबाबत अभ्यागतांची परिषद’ च्या व्हर्च्युअल...
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर केला जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ चा अर्थसंकल्प तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सूचक असणारा हलवा सोहळा काल नवी दिल्ली येथे पार पडला. दरवर्षी अर्थसंकल्पीय तयारीची लॉक-इन प्रक्रिया...
पंतप्रधान 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) डिजिटल पद्धतीने सुरू करणार आहेत. पंतप्रधान ई-गोपाला अॅप देखील सुरू करणार आहेत, हे ऍप्प शेतक...











