भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठीच्या राखीव जागांवर पात्र उमेदवारांची भरती होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेत दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागा, त्या जागांसाठी दिव्यांगतेच्या प्रमाणा- बाबतच्या नमूद निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारांना घेऊन लवकरच भरल्या जाणार आहेत.
यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांवर...
नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...
जम्मू-काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची नियुक्ती करण्याचे आदेश – मनोज सिन्हा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची ताबडतोब नियुक्ती करण्याचे आदेश या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत.
सिन्हा यांनी काल श्रीनगरमधील रुग्णालयाला भेट दिली...
देशभरातील ६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणांत देशभरातील ६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पात्र नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं काम १०० टक्के पूर्ण केलं आहे. दादरा आणि नगर हवेली आणि...
छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली.
चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...
शीख समाजाच्या नववर्ष दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीख समाजाच्या नववर्षदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वाहेगुरु सर्वांना आरोग्य आणि समृद्धीचं वरदान देतील, त्यांची शिकवण आपल्या तेजाने साऱ्या जगाला उजळत राहील...
सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून लखनौ इथं सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौतल्या बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियममध्ये आजपासून सय्यद मोदी आंतराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरू होणार आहे. त्यात ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचा सामना तान्या हेमंथ...
दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण भारतातून येणाऱ्या रेल्वे गाडयांसाठी वसई रोड रेल्वेस्थानकावर अतिरिक्त फलाट बांधायचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे.
वसई रोड यार्डाजवळ याकरता दोन फलाट बांधले जाणार आहेत. यासाठी...
इ सॅन्टा या जलचर खरेदी विक्री पोर्टल पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इ सॅन्टा या जलचर खरेदी विक्री पोर्टलचं उद्घाटन काल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालं. या पोर्टलमुळे मासे तसंच अन्य जलचरांची पैदास...











