कोविड-१९च्या साथीमुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट परीक्षा, कोविड-19 च्या साथीमुळे केंद्र सरकारने पुढे ढकलल्या आहेत. आता जेईई मुख्य परीक्षा यावर्षी 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत तर जेईई...

कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं काल केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. कोरोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षय रोगाची लागण...

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या. मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी...

लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत विरोधी सदस्यांच्या घोषणाबाजीतच आज कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ सादर केलं. बोगस आणि बनावट मतदान रोखण्यासाठी मजबूत कृतीसाठी हा कायदा...

ससंदीय समित्यांच्या बैठकांना चांगली उपस्थिती राहील याची काळजी घेण्याचं आवाहन – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदीय समित्यांच्या बैठकांना अधिक चांगली उपस्थिती राहील याची काळजी घेण्याचं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्व पक्षसदस्यांना केलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार प्रस्ताव...

उपराष्ट्रपती एम.एम.व्यंकैय्या नायडू यांनी घेतला सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम.एम.व्यंकैय्या नायडू यांनी मंत्रालयीन विभागांच्या संसदीय  स्थायी समित्यांच्या नियमीत बैठका सुरु व्हाव्यात यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अशा बैठका सुरु करण्याची...

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू-कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला. पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक...

केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली. विविध राज्यांसाठी केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी...

देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा ओलांडला. अवघ्या ८५ दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना...

३ मे पर्यंत टाळेबंदी वाढवण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी देशात लागू केलेली टाळेबंदी तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे...