राफेल विमानांची आणखी एक तुकडी भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली. फ्रान्स च्या इस्तरेस हवाई तळावरून उड्डाण करून 3 राफेल विमानं काल थेट भारतात उतरल्याची...

दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्ण जीवन देणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे – राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्ण जीवन देणं  ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड...

रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करणार – आरोग्य मंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तातडीनं उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना विषाणू बाधीत रुग्णांशिवाय अन्य रुग्णांवरही...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

चिनी अँपवर बंदी: ५ भारतीय अँप्सचा पर्याय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात #मेक इन इंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अँप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि...

तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघ थायलंडचा पराभव करत अंतिम फेरीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम...

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ पराभूत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं या संघाला ३ गड्यांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय...

राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...

पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची २० वर्ष पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आज २० वर्ष पूर्ण झाली. ७ ऑक्टोबर २००१ या दिवशी त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री...