केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाकडे केली अनेक सुधारणांची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे. निवडणुकीतील...
जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत अतिरिक्त गाड्या चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मुंबईत अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे.
याअंतर्गत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चीम मार्गावर आजपासून ६ सप्टेंबरपर्यंत ४६ अतिरिक्त...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ८५ लाख ४२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत...
आकाशवाणीसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई, रत्नागिरी, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात...
कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात सव्वाशे नवे बंकर बांधले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळीअवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर...
देशासह राज्यात कोरोंना प्रतिबंधात्मक लसिकरणाचा वेग वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लसिकरणाचा वेग वाढत असून कालपर्यन्त ६,८७,८९,१३८ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यामध्ये काल एकाच दिवसात ३६, ७१ , २ ४२ जणांना लस...
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ११४ कोटीपेक्षा जास्त मात्रा मोफत पुरवल्या आहेत. त्यापैकी अद्याप वापरल्या न गेलेल्या १४ कोटी ६८...
इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर...
पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर...
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत, तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत...










