मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला मिळाला ३० कोटी ८० लाखांचा महसूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला आतापर्यंत ३० कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला असल्याची माहिती आज सरकारने राज्यसभेत दिली.माहिती आणि...

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...

देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : कोविड-१९ विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच लॉकडाऊन नंतरच्या परिणामांमधून देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सुरु केलेल्या आत्मनिर्भर अभियानात सरकारने जाहीर केलेल्या योजनांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली. ८...

नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे अमित शहा यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली...

देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेत आतापर्यंत ५४ कोटी ५८ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की गेल्या २४ तासात १७ लाख...

केंद्रीय संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 7 संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण झाली आहे, असं पीटीआय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस...

देशात १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल ९२ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या ६ हजारांनी जास्त आहे. देशात काल १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त...

गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपतींचं शैक्षणिक संस्थांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी आणि ग्रामोद्योग आयोग "आजादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमाअंतर्गत अमृत महोत्सव विथ खादी " या नावानं एक डिजिटल क्विज़ स्पर्धा आयोजित केली आहे. या...

देशात आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ६४ लाख ४० हजारहून जास्त...

प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींकडून २७ अनिवासी भारतीयांचा सन्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना केल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत...