रूपयाच्या दरात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...

चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २ टक्के राहण्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ९ पूर्णांक २...

राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली : राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “ही राष्ट्रीय भरती यंत्रणा कोट्यवधी युवकांसाठी वरदान ठरेल,सामाईक पात्रता परीक्षेमुळे अनेक...

पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांची सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

हवामानाचा अंदाज आणि पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पंतप्रधानांचा भर स्थानिक पूर्वसूचना यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक वाढवावी- पंतप्रधानांची सूचना मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थिती आणि बचावकार्याची माहिती; एनडीआरएफ सह इतर केंद्रीय...

दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली. भारताने विजयासाठी दिलेल्या...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळण्यात आलंय. बीसीसीआयनं, मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षासाठीचा...

केंद्र सरकारला ९ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे मानले आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार नऊ वर्षं पूर्ण करत आहे. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे आभार मानले आहेत. सरकारनं देशासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातल्या सर्वसामान्य...

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहराचा देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहरानं देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी नाशिकचा देशात 39 वा क्रमांक होता. तिथुन थेट...

प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. सरन्यायाधीश एन....

राजस्थानात काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे सगळे आमदार जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले असून सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं अजुनही उघडीच...