गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत, असं प्रतिपादन केंद्रीय रस्तेद वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल...
पुरीच्या जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवी दिल्ली : पुरी इथल्या जगन्नाथाच्या रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. येत्या २३ जून पासून ही यात्रा सुरु होणार होती. मात्र देशातला कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता ही...
फ्लिपकार्ट, अँँशमेझॉन कंपन्यांची सरकार चौकशी करणार : पियुष गोयल
नवी दिल्ली : बाजारातल्या इतर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट, आणि अँँमेझॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...
गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा !
समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) July...
रविवारपासून आठवडाभर विमानसेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारपासून अर्थात २२ मार्चनंतर आठवडाभर एकाही आंतरराष्ट्रीय विमानाला देशात उतरू दिलं जाणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे आणि विमान...
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला...
इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ऊसाच्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी...
युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात...
मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख, तर गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
मृत...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. कोविड१९ विरोधातल्या लढ्याची पुढची दिशा काय असावी यावर या बैठकीत वैचारविनिमय...











