अनोळखी क्रमांकावर येणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडीओ न स्वीकारण्याचं केंद्रीय यंत्रणेचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल किंवा व्हिडीओ संदेश पाठवून व्हायरस हल्ला करण्याचे प्रकार नजिकच्या काळात उघड झाले आहेत. या माध्यमातून समाज विघातक व्यक्ती किंवा संघटना कॉल केलेल्या...
जागतिक मल्लखांब स्पर्धेत शुभंकर खवलेची विविध प्रकारात पदकांची लयलूट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नऊ ते बारा मे दरम्यान दुसरी जागतिक मल्लखांब स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय संघात निवड झालेला पुण्याच्या एकमेव खेळाडू शुभंकर खवले याने विविध प्रकारात...
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक
नवी दिल्ली : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला...
खाजगी रुग्णालयांकडून जास्तीचे पैसे आकारण्याविषयी तपासणी
नवी दिल्ली : भारत सरकारने कोविड -19 चा प्रभाव रोखण्यासाठी, अनेक उपाययोजना केल्या आहेत. भारताने “संपूर्ण सरकार” आणि “संपूर्ण समाज” या पद्धतीचा अवलंब केला. माननीय पंतप्रधान, मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम),...
प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली...
भारत आणि म्यानमार दरम्यान संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करार
नवी दिल्ली : म्यानमारचे संरक्षण प्रमुख कमांडर इन चीफ मीन आँग इयांग सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. 25 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ते भारतात असून संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद...
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते छत्तिसगडचे १९९५ च्या प्रशासकीय सेवा तुकडीतले अधिकारी आहेत. राष्ट्रपती...
जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातलं सहकार्य आणि गुंतवणुकीबाबत प्रधानमंत्र्यांची आज चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक तेल आणि गॅस क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संध्याकाळी ६ वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक...
घरातच राहून सण साजरे करत असल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी मानले देशवासियांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात देशभरात विविध सण संयमाने साजरे केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते....
देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार -प्रकाश जावडेकर
कम्युनिटी रेडिओवरील जाहिरात प्रसारण कालावधी ताशी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली/ मुंबई : देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय...











